West Bengal Election 2021 Results: नंदीग्राम मध्ये जनतेला हवा तो निकाल लागला आणि मी त्याचा स्वीकार करते- ममता बनर्जी

नंदीग्राम मध्ये जनतेला हवा तो निकाल लागला आणि मी त्याचा स्वीकार करते- ममता बनर्जी

0 37

नंदीग्राम मध्ये जनतेला हवा तो निकाल लागला आणि मी त्याचा स्वीकार करते, असं म्हणत ममता बनर्जी यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. पुढे त्या म्हणतात, “नंदीग्रामची चिंता करू नका. मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला कारण मी त्यासाठी एक चळवळ लढविली होती. ठीक आहे. आम्ही 221 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असून भाजप निवडणूक हरला आहे.”

(‘सोशली’ (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

 

Leave A Reply

Your email address will not be published.